Thursday, August 6, 2009

एक कविता...

एक फारशी मनावर न घेण्याजोगी कविता... ;-)

काहीसा उद्वेग आणी बरीचशी शांतता
आकाशाची ओढ़ आहे अजुनही धरेला
2 ओळी तर सुचल्या
उरलेल्या 2 साठी भेटा संदीप खरेला :-)


'धरेला' आणी 'खरेला' हे 2 शब्द जरा मोठ्याने वाचल्यास यमक जुळल्याचा भास होईल... ;-)

1 comment:

Girija said...

जबरी! जमलेलं आहे.. तू पुणेकर बनत चाललायेस की काय? :P